Tuesday, 24 May 2016
Saturday, 21 May 2016
Thursday, 12 May 2016
Monday, 10 August 2015
Sunday Night Movie Show : Drishyam (2015)
रविवारी रात्रि मी #Drishyam पिक्चर बघितला काय स्टोरी बनवली आहे, निशिकांत कामत यांनी... १ नंबर. तुम्ही पण हा पिक्चर अवश्य बघायला पाहिजे. त्यातील विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगनच कॅरक्टर मस्त आहे. काय स्टोरी बनवली त्यानी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी, मस्त...!
पिक्चर मधील काही कॅरक्टर तर अगदी छान भूमिकेत आहेत - Vijay Salgaonkar, Nandini Vijay Salgaonkar, Meera Deshmukh, Mahesh Deshmukh, Anju Salgaonkar, Annu Salgaonkar, Jose, Gaitonde... आणि शेवटी तो डेडबॉडी नविन पोलिस स्टेशन मधेच गाडतो, वाह काय डोक आहे. वाह #Nishikant Kamat सर काय डायरेक्शन केल आहे पिक्चरच...Hats off to you...! पुरा पैसा वसुल...
Check out more details on IMDb: Drishyam (2015)पिक्चर मधील काही कॅरक्टर तर अगदी छान भूमिकेत आहेत - Vijay Salgaonkar, Nandini Vijay Salgaonkar, Meera Deshmukh, Mahesh Deshmukh, Anju Salgaonkar, Annu Salgaonkar, Jose, Gaitonde... आणि शेवटी तो डेडबॉडी नविन पोलिस स्टेशन मधेच गाडतो, वाह काय डोक आहे. वाह #Nishikant Kamat सर काय डायरेक्शन केल आहे पिक्चरच...Hats off to you...! पुरा पैसा वसुल...

Sunday, 9 August 2015
My awaited Windows 10 download...
मी आज, रविवार - सुट्टीचा पुर्ण दिवस फक्त #Windows 10 साठी घालवला… त्यामधील #Microsoft Edge, #Cortana, Live Tiles, Start Menu खुप छान आणि User Friendly आहेत.
Check out more details on : Microsoft Windows 10
Friday, 7 August 2015
आणि तो दिवस... आणि ती भेट...
आज पुन्हा ती मला दिसली, बस स्टँडमधे, पण तिने तोंडाला स्कार्प बांधलेला होता, त्यामुळे मला ती पहिल्यांदा ओळखुच आली नाही. ती बसमधून बाहेर उतरली आणि सरळ रोडने चालायला लागली, पण तिला कळाले की, कुणीतरी मला बघतय, म्हणून तिने माघे वळून बघीतले, आई शपत मी इकडे खुप आनंदित झालो...!!!
तिने तीचा तोंडावरील स्कार्प सोडला, माझ्याकडे वळून बघितले आणि गालातच स्मितहास्य केल. तीने तिचे चालणारे पावले थांबवले…! त्यामुळे तिच्या सोबतच्या मैत्रिणी इकडे तिकडे बघायला लागल्या, आणि मला वाटतय, तिला विचारत असतील की कुणाला बघतीये, त्यामुळे ती थोडी लाजावली आणि परत चालायला लागली. त्यानंतर मी पण माझ्या मित्रांसोबत बोलायला लागलो… पण तो दिवस आणि ती भेट.…!!!
तिने तीचा तोंडावरील स्कार्प सोडला, माझ्याकडे वळून बघितले आणि गालातच स्मितहास्य केल. तीने तिचे चालणारे पावले थांबवले…! त्यामुळे तिच्या सोबतच्या मैत्रिणी इकडे तिकडे बघायला लागल्या, आणि मला वाटतय, तिला विचारत असतील की कुणाला बघतीये, त्यामुळे ती थोडी लाजावली आणि परत चालायला लागली. त्यानंतर मी पण माझ्या मित्रांसोबत बोलायला लागलो… पण तो दिवस आणि ती भेट.…!!!

