Life has no pause button...
Friday, 23 December 2016
अपना तो कोई
#Friend
👬
नही है, सब साले कलेजे
💞
💕
के टुकडे है...
😘
Wednesday, 7 December 2016
"Pagal Babu"
🙍
प्यार का
💕
तो पता नही लेकिन जब भी तुझसे दूर होता हु
❤
दिल में हल्कासा
हार्ट-अटैक
ज़रूर आ जाता है...
I wish, I had
Google
in my mind and
Antivirus
in my
Heart
...
;)
Tuesday, 24 May 2016
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक असा मित्र नक्कीच असतो... जो अंगावर फक्त हाडे असताना १०० जनांना मारायची भाषा करतो...
Saturday, 21 May 2016
खुप वेळा वेडा वेडा म्हणतेस ना...
ज्या दिवशी या वेड्याच्या शेवटच्या भेटीला येशील ना...
तेव्हा तुला समजेल या वेड्याने कीती जणांना वेड लावलय...
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो...!
तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो...
Thursday, 12 May 2016
रडक मन...
कळत नाही काय कमी आहे माझ्यात... अन समजत नाहिये काय खूबी आहे तिच्यात... तीला माझी कधीच आठवण येत नाही आणि मी तिला कधीच विसरु शकत नाही...!!!
Newer Posts
Older Posts